Actor Shahrukh Khan threatened : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांनंतर आता शाहरुखला धमक्या आल्या आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, वांद्रे पोलिसांनी शाहरुख खानला धमकी देणाऱ्या अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.