बुलढाणा : नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिकारी निलेश तांबे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाणा : नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिकारी निलेश तांबे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह खात्याने गुरुवारी क्लासवन दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अनेक बदल्या केल्या; आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने मोठी खांदेपालट करण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. त्यानुसार,
विश्व पानसरे यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने जारी केले आहे. विश्व पानसरे यांची समदेशक रा.रा. पोलिस बल गट क्रमांक 9 येथे बदली झाली आहे. बुलढाणा पोलिस अधीक्षक पदी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली आहे. तांबे हे पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथून बदली होवून बुलढाणा जिल्ह्याचा पदभार सांभाळतील.