dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समताभूमि ते सत्यशोधकभूमि मशाल यात्रा बुलढाण्याकडे रवाना

पृथ्वीराज चव्हाण/ बुलढाणा :  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त पुणे येथील महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेल्या समताभूमि येथून क्रांतीज्योत प्रजल्वित करून मशाल यात्रा सत्यशोधक भूमि अर्थात बुलढाणाकडे रवाना झाली आहे.

ही ज्योत घेऊन समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप डांगे, माजी अध्यक्ष आशिष लहासे, नीलेश पाटिल व कृष्णकांत बगाडे रवाना झाले असून, ही ज्योत मंगळवार 8 एप्रील रोजी सकाळी 9 वाजता धाड़ नाका येथे पोहचणार आहे. या ज्योतचे स्वागत करण्यासाठी हजारोच्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top