अमोल जंजाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड 

चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील वाकी येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल भाऊसाहेब जंजाळ यांची राष्ट्रवादी…

अवैध होर्डिंग काढताना शॉक लागून मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुकुंदवाडी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर :  मुकुंदवाडी परिसरातील अवैध होर्डिंग काढत असतांना विजेचा शॉक लागून मनपा कर्मचाऱ्याचा दुर्देवी…

सावळदबारा येथे भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

सावळदबारा :  भारतीय जनता पक्षाचे फर्दापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत…

भोकरदनमध्ये शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकान जळाले | १२ ते १३ लाखांचे नुकसान; व्यापाऱ्याची मदतीची अपेक्षा

भोकरदन  :  भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील कैलास कॉम्प्लेक्समधील ‘ओम साई स्टोअर्स’ या गोळ्या-बिस्किटांच्या होलसेल दुकानाला…

धार्मिक स्थळाची स्वच्छता हीच ईश्वर सेवा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी  | महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर वेरुळमध्ये स्वच्छता अभियान

पाचपीरवाडी :  जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजसेवी संस्था असे तब्बल 2 हजार लोक…

गुलालाची उधळण करीत भाजपचा जल्लोष

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत…

मानसिक शांती, शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास अत्यंत प्रभावी : प्रसन्नसागर महाराज

छत्रपती संभाजीनगर : उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नसून तो स्वतःच्या आत्म्याच्या जवळ राहण्याचा (उप+वास) मार्ग…

’स्किल बेस्ड’ ज्ञानासाठी मोठया रोजगार संधी : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी | विद्यापीठातील ’मेगा जॉब फेअर’ ला पदवीधारकांचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर :  शासकीय नोकऱ्‍यांपेक्षाही खासगी कंपन्या मध्ये नोकरीच्या संधी मोठया प्रमाणावर आहेत. त्यातही ’स्किल…

Translate »