dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सावळदबारा येथे भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

सावळदबारा :  भारतीय जनता पक्षाचे फर्दापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत समिती गणातून उत्तम चव्हाण तसेच फर्दापूर पंचायत समिती गणातून राहुल राठोड हे विजयी झाले आहेत. 

सावळदबारा :  भारतीय जनता पक्षाचे फर्दापूर जिल्हा परिषद गटातील उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी, सावळदबारा पंचायत समिती गणातून उत्तम चव्हाण तसेच फर्दापूर पंचायत समिती गणातून राहुल राठोड हे विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या विजयी उमेदवारांचा रविवार, 15 फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला

भारतीय जनता पार्टी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या सावळद वारा येथील संपर्क कार्यालयात झालेल्या सत्कार सोहळ्यात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची उपस्थिती होती. यावेळी सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, प्रमोद पाटील, नारायण कोलते, मनोज बुढाळ,भावराव कोलते, देव आप्पा पंधाडे, एकनाथ सपाटे, संजय राजपूत, रहिम पठाण, , पढरी साबळे, बेलआप्पा पंधाडे, नेमीचंद जाधव,शरीफ तडवी, सिताराम जाधव, गजानन गट, संभाजी पवार, दिपक मानकर, विनोद टिकारे, योगेश साळुके, सुनिल शिपल्कर, ज्ञानेश्वर काळे, ईश्वर भुसारे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top