श्री गणेशयाग व वरूण यागाने गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात : पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

शेगाव :  श्री संत गजानन महाराजांचा 115 वा पुण्यतिथी उत्सवनिमित्त  24 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट…

सभासदांना सन्मानाने कर्ज मिळाले पाहिजे  : सुरेश देवकर : अदिती अर्बनच्या 65 व्या शाखेचा पुसद येथे थाटात शुभारंभ  

वाशिम : ‘सहकार दिसायला सोपा वाटतो, पण त्यात विश्वास कमावणं सर्वांत कठीण असतं. शब्द दिला…

चालकानेच  रचला मालकाला लुटण्याचा कट: डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची पिशवी हिसकावली 

मेहकर :  पोट दुखत असल्याचे खोटे कारण सांगत व्यापारी मालकालाच गाडी चालवायला लावली. नंतर, रस्त्याच्या…

मोटारसायकलची धडक ; व्यायाम करून घरी परतणाऱ्या  डॉक्टरचा मृत्यू

माहोरा : मोटारसायकलच्या धडकेत व्यायाम करून घरी परतणाऱ्या माहोरा येथील एका डॉक्टरचा रुग्णालयात उपचार सुरू…

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; भोकरदन तालुक्यातील पारध येथील घटना

जालना :  कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारध…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर नांदुऱ्या पाठोपाठ खामगावतूनही १६ तलवारी जप्त

खामगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून नांदुऱ्या पाठोपाठ खामगाव शहरातूनही…

चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त, दोघे अटकेत; जाफ्राबाद पोलिसांची कारवाई

माहोरा :  जाफ्राबाद पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तब्बल १३ वर्षांपूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच…

शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनीची पाहणी..! पंचनामाचे चावडी वाचन करून घेण्याचे शेतकऱ्यांना केले आवाहन…!!

बुलढाणा :  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची नोंद पंचनामांमध्ये करून घ्या ..पंचनामाचे चावडी वाचन करून…

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल; अंढेरा पोलिसांनी जप्त केले सहा मोबाईल! 

अंढेरा : पोलीस स्टेशन हद्दीतून मोबाईल चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विशेष शोध मोहीम…

हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या; पद्मतीर्थ तलावात आढळला मृतदेह

वाशिम : शहरातील प्रसिद्ध पद्मतीर्थ तलावात शनिवारी (दि. 23) सकाळी एका हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह पाण्यावर…

Translate »