पालकमंत्र्यांना निवेदन द्यायला गेलेल्या शेतकर्याला पोलिसांची धक्काबुक्की: पोलीस अधिकार्यांनी आंदोलकाला जमिनीवर पाडले
जालना : जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकजा मुंडेंना देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला […]









