Truck caught fire on national highway in Akola : अकोल्यापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील व्याळा परिसरात ट्रकला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
अकोला : अकोल्यापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील व्याळा परिसरात ट्रकला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
बाळापूर तालुक्यातील व्याळा नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हा अपघात मंगळवारी घडला. ट्रकला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्घटनेत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला.सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.