रेल्वेस्टेशन परिसरात गरजुंना ब्लँकेटचे वाटप

परभणी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून परभणी रेल्वेस्टेशन परिसरातील गरीब आणि गरजू नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप नुकतेच करण्यात आले. 

परभणी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून परभणी रेल्वेस्टेशन परिसरातील गरीब आणि गरजू नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेटचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक डी. एन. दाभाडे, शहराध्यक्ष भगवान कांबळे,  जयप्रकाश इंगोले, शेषराव नंद, राहुल शिवभगत, एस. डी. गायकवाड, सतीश दामोधरे, संजय टेकुळे, शाम खिलारे, बाळासाहेब टोम्पे, गोपीचंद वाटुरे, दिलीप खंदारे, नारायण वाघमारे, पंडित टोमके, अरुण गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »