अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी : विभागीय आयुक्त पापळकर: यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर : “प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,”…
