dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालन्यात तरुणाची निर्घूण हत्या; आरोपीचे पोलिसात समर्पण 

जालना :  शहरातील गायत्रीनगर परिसरात रमेश राख नामक तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवार, 27 जानेवारी रोजी पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे.

जालना :  शहरातील गायत्रीनगर परिसरात रमेश राख नामक तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवार, २७ जानेवारी रोजी १२:४५ वाजताच्या सुमारास घडली आहे. हा खून पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणातून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

 या घटनेनंतर यातील आरोपी उमेश काशिनाथ क्षीरसागर हा स्वतः  सदर बाजार पोलिस ठाण्यात हजर झाला.

 त्यानंतर सदर बाजार पोलीस तातडीने घटनास्थळी रवांना झाले आहेत. आरोपी उमेश क्षीरसागर याचे कन्हैय्यानगर परिसरात हॉटेल असल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top