Assembly Elections: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून सकाळी १० वाजतानंतर मतदान केंद्रावरील गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात कोणत्या जिल्ह्यात किती झाले मतदान?
तुमच्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले?
अहमदनगर – ५.९१ टक्के,
अकोला – ६.० टक्के,
अमरावती -६.६ टक्के,
औरंगाबाद-७.५ टक्के,
बीड -६.८८ टक्के,
भंडारा- ६.२१ टक्के,
बुलढाणा- ६.१६ टक्के,
चंद्रपूर-८.५ टक्के,
धुळे -६.७९ टक्के,
गडचिरोली-१२.३३ टक्के,
गोंदिया -७.९४ टक्के,
हिंगोली -६.४५ टक्के,
जळगाव – ५.८५ टक्के,
जालना- ७.५१ टक्के,
कोल्हापूर-७.३८ टक्के,
लातूर ५.९१ टक्के,
मुंबई शहर-६.२५ टक्के,
मुंबई उपनगर-७.८८ टक्के,
नागपूर -६.८६ टक्के,
नांदेड -५.४२ टक्के,
नंदुरबार-७.७६ टक्के,
नाशिक – ६.८९ टक्के,
उस्मानाबाद- ४.८५ टक्के,
पालघर-७.३० टक्के,
परभणी-६.५९ टक्के,
पुणे – ५.५३ टक्के,
रायगड – ७.५५ टक्के,
रत्नागिरी-९.३० टक्के,
सांगली – ६.१४ टक्के,
सातारा – ५.१४ टक्के,
सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,
सोलापूर – ५.७,
ठाणे ६.६६ टक्के,
वर्धा – ५.९३ टक्के,
वाशिम – ५.३३ टक्के,
यवतमाळ – ७.१७ टक्के