dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा; ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर: तुमच्या जिल्ह्यात कुणाला सुटली जागा?

मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर  करण्यात आले आहे. ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आले आहे. साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे. 

मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर  करण्यात आले आहे. ठाण्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आले आहे. साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे. 

34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण

ठाणे – सर्वसाधारण (महिला)

पालघर – अनुसुसूचित जमाती

रायगड- सर्वसाधारण

रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग – सर्वसाधारण

नाशिक – सर्वसाधारण

धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदूरबार-अनुसूचित जमाती

जळगांव – सर्वसाधारण

अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)

पुणे – सर्वसाधारण

सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली – सर्वसाधारण (महिला)

सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड – अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली – अनुसूचित जाती

नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर – सर्वसाधारण (महिला)

अमरावती – सर्वसाधारण (महिला)

अकोला – अनुसूचित जमाती (महिला)

परभणी – अनुसूचित जाती

वाशिम- अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा -सर्वसाधारण

यवतमाळ – सर्वसाधारण

नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा- अनुसूचित जाती

भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया – सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top