Happy Diwali from Dainik Mahabhoomi Parivar:अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दैनिक महाभूमिची वाटचाल अकोला बुलढाणा वाशिम सर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरू आहे. या दीपोत्सवाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
बुलढाणा : अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दैनिक महाभूमिची वाटचाल अकोला बुलढाणा वाशिम सर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरू आहे. या दीपोत्सवाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीचा हा सण सर्व वाचकांना आनंदाचा आणि भरभराटीचा व आरोग्यदायी जावो अशी मनोकामना दैनिक महाभूमीचे मुख्य संपादक सुरेश देवकर सर यांनी केली.
बारा पानाचे रंगीत दैनिक महाभुमी विदर्भासह मराठवाड्यातही वाचकांच्या आवडीचे झाले आहे. वाचकांच्या बळावर आज दैनिक महाभुमी द्वितीय दीपोत्सव आनंदात आणि थाटात साजरा करत आहे. या दीपोत्सवाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा.