अमडापूर : शेत जमीन वाटणीच्या वादातून मुलानेच आई-वडिलांचे हत्या केल्याची घटना 27 सप्टेंबरच्या रात्री किन्ही सवडत येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

अमडापूर : शेत जमीन वाटणीच्या वादातून मुलानेच आई-वडिलांचे हत्या केल्याची घटना 27 सप्टेंबरच्या रात्री किन्ही सवडत येथे घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
गणेश माधव चोपडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. नराधम मुलाने जमिनीच्या येथे वाटणीच्या कारणावरून आपले जन्मदाते आई-वडिलांना बाजेच्या ठाव्याने मारहाण करून त्यांचे निर्दयपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. अधिक तपास अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत.