अन्याया विरोधात बुलढाण्याचा युवक निघाला पायी मुंबईला :पोलिस महासंचालक कार्यालयापर्यंत भीकमागो आंदोलन 

भोकरदन : बुलढाणा शहरातील आ. संजय गायकवाड यांच्याच कार्यकर्त्यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला आणि पैशांची लूट…

ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मागणी 

जालना :  मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ…

अवैध वाळू वाहतूक;  दोन जणांना अटक ; अंचरवाडी शिवारात एलसीबीची कारवाई  

अंढेरा :  पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी शिवारात ४ ऑक्टोबरच्या उत्तररात्री  गस्तीवर असताना स्थानिक  गुन्हे शाखेच्या…

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल: जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर :  सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चे घर उपलब्ध करुन देण्यासाठी म्हडाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.…

बुलढाणा – अजिंठा राज्य महामार्गावर मेंढ्यासह धनगर समाजाचा रास्ता रोको

धावडा :  भोकरदन तालुक्यातील धावडा येथील धनगर समाज बांधवांनी बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी दीपक बोराडे…

न्यायालय परिसरात दोन गटांत राडा: दगडफेक, पोलिसांच्या गाडीवर महिलांनी फेकल्या चपला!

भोकरदन : मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास न्यायालय परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा विभागीय आयुक्त कार्यालयास घेराव; कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर :  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजुरांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह…

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर: शिक्षकांनी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावे : जिल्हाधिकारी डॉ. पाटील

बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन…

सरपंच धावले पुरग्रस्तांच्या मदतीला; बारा महीन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील वरखेडा, खाणापूर गट ग्रामपंचायतचे सरपंच शेषराव नारायण जाधव यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्तांसाठी…

Translate »