India’s victory against Pakistan: कोहलीच्या ‘विराट’ खेळीने भारताचा दणदणीत विजय; यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर; टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
India’s victory against Pakistan: विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे.…
