राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी त्यांच्या पाच महिन्यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला…