Buldhana vote counting: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुती (शिंदेसेना) संजय गायकवाड यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून, नव्या फेरी अखेर ३ हजार १७ मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महायुती (शिंदेसेना) संजय गायकवाड यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून, नव्या फेरी अखेर ३ हजार १७ मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे.
टपाली मतदानापासूनच संजय गायकवाड आघाडीवर आहेत. नव्या फेरीमध्ये ३४ हजार ८१५ मते गायकवाड यांनी घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महा विकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी ३१ हजार ७९८ मते घेतली. संजय गायकवाड यांनी ३ हजार १७ मतांनी आघाडी घेतली आहे.