dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Municipal Corporation Election Results:  राज्यातील 29 महानगरपालिकांचा महानिकाल;  कुठे कुणाची आघाडी, कोण आहे पिछाडीवर?

Municipal Corporation Election Results:  राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले. दरम्यान, 16 जानेवारी, शकुवार सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू झालेली आहे. 29 महानगर पालिकांचा निकाल दुपारी 4 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. कुठे कुणाची आघाडी, कोण आहे पिछाडीवर? एक एक करून निकाल हाती येत आहेत.

Municipal Corporation Election Results

 

मुंबई :  राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले. दरम्यान, 16 जानेवारी, शकुवार सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू झालेली आहे. 29 महानगर पालिकांचा निकाल दुपारी 4 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. कुठे कुणाची आघाडी, कोण आहे पिछाडीवर? एक एक करून निकाल हाती येत आहेत.

पुण्यात अजित पवारांना धक्का, भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे.
सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे.
ठाण्यात शिंदेंची शिवसेना आघाडीवर.
अकोला महापालिका प्रभाग १४ मधून वंचित बहुजन आघाडीचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबईत भाजपचे नवनाथ बन विजयी
पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
जालन्यात भाजपचे ८ उमेदवार विजयी
जळगावच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
कोल्हापुरात शिंदे गटाचे शारंगधर देशमुख विजयी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top