dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Buldhana constituency vote counting:मेहकरमध्ये खरात यांची ६ हजार मतांनी ‘आघाडी’ ! 

Buldhana constituency vote counting:जिल्ह्यातील मेहकर आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होत असून, मेहकर मध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात १४ व्या फेरी अखेर जास्त मते मिळत आहे.

बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होत असून, मेहकर मध्ये महाविकास आघाडीच्या पारड्यात १४ व्या फेरी अखेर जास्त मते मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे ६ हजारांनी आघाडीवर आहेत. 

   गद्दारी विरुद्ध खुद्दारीचा नारा मेहकर विधानसभेमधून निघाला होता. या मतदारसंघात पूर्वीपासूनच शिवसेनेचे अस्तित्व आहे. मात्र शिवसेना दूबंगल्यानंतर पहिल्यांदाच पार पडत असलेल्या निवडणुकीत  प्रस्थापित शिंदे सेनेचे डॉ. संजय रायमुलकर यांना  आघाडीचे (उद्धव सेनेचे) उमेदवार सिद्धार्थ रायमुलकर हे तगडे आव्हान देत असल्याचे चित्र आहे. आघाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर, महायुतीमध्ये निराशा पाहायला मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top