बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बुलढाणा शहराच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली.

बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बुलढाणा शहराच्या राजकारणात मोठी उलथापालत झाली असून भाजपचे सचिव अनंता शिंदे यांनी आज६ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे आमदार आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. अनंता शिंदे हे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जात होते.
