Akola Municipal Corporation results: अकोल्यात वंचित पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने देखील दणदणीत विजय मिळवत खाते उघडले. प्रभाग क्रम. ४ मधून शिवसेना (ठाकरे) चे अभय खुमकर यांनी दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे भाजपाचे बंडखोर उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला.

अकोला : अकोल्यात वंचित पाठोपाठ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने देखील दणदणीत विजय मिळवत खाते उघडले. प्रभाग क्रम. ४ मधून शिवसेना (ठाकरे) चे अभय खुमकर यांनी दणदणीत विजय मिळवला. तर दुसरीकडे भाजपाचे बंडखोर उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला.

विजयी उमेदवार
प्रभाग क्र. ३ – निलेश देव – वंचित
प्रभाग क्र. ४ – अभय खुमकर – उबाठा
प्रभाग क्र. १३ – आशिष पवित्रकार – अपक्ष
