छत्रपती संभाजीनगर : राजाबाजार येथील श्री 1008 खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात आचार्य प्राणामसागर महाराज यांचा चातुर्मास सुरु आहे. आचार्य प्रणामसागर महाराज यांच्या ‘हर घर भक्तांबर’ पदयात्रेस शुक्रवार, 17 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. ही पदयात्रा चौराहा, राजाबाजार, जाफरगेट मार्गे रोकडा हनुमान कॉलनी येथे विसर्जीत करण्यात आली. पदयात्रेदरम्यान, जाफर गेट येथे प्रसन्न आराधना येथे आचार्य प्रसन्नसागर महाराज लिखीत अंतर्मना उवाच हे पुस्तक पियुष कासलीवाल परिवाराच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले.

आचार्य प्रणामसागर महाराज यांच्या ‘हर घर भक्तांबर’ पदयात्रेत जैन पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा, प्रमोद पांडे, प्रकाश कासलीवाल, नरेद्र अजमेरा, सनदकुमार साहुजी, पियुष कासलीवाल, अनिल कासलीवाल, संगिता कासलीवाल, संजय मुथा, चंदा कासलीवाल, किर्ती कासलीवाल, किरण गगवाल, नयना अजमेरा, मौलीक कासलीवाल, पंकज पाटणी, कल्याणी पाटणी, महावीर ठोले, राजकुमार पांडे, जिवन पाटणी, प्रेमचंद पाटणी, योगेश गंगवाल, प्रिती गंगवाल, सपना छाबडा, शोभा ठोले, भरत ठोले, स्नेहल ठोले, चंद्रकुमार पाटनी, नरेंद्र अजमेरा, विनोद जाजु, रयनमंजुषा साहुजी आदींची उपस्थिती होती. हनुमान कॉलनी येथील प्रमोद पांडे यांच्या निवासस्थानी आचार्य प्रणामसागर महाराज यांची आहारचर्या झाली. त्यानंतर संध्याकाळी आनंदयात्रा होऊन आरतीने कार्यकमाची सांगता करण्यात आली.