dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

संजीवनी इंजिनिअरींगच्या तीन शाखांना एनबीए-टीअर वन मानांकन प्राप्त

वैजापूर :  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिटेशन(एनबीए), नवी दिल्ली’ या स्वायत्त संस्थेने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांचे एनबीए-टीअर वनच्या आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) माणकांनुसार (वॉशिग्टंन ॲकार्ड) मुल्यांकन करून तीन वर्षांसाठी नुकतेच मानांकन बहाल केले आहे. 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांना एनबीए-टीअर वन मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांच्या हस्ते चिफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू, डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, एनबीए संस्था समन्वयक डॉ. जी. विजयकुमार, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. ए. एस. सय्यद, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पटारे, इन्फर्मेशन टेक्नालॉजी विभाग प्रमुख डॉ. एम.ए. जावळे, एनबीए समन्वयक डॉ. एस.व्ही. पाटणकर, डॉ. एल. एस. धामंदे, प्रा. ए. ए. बारबिंड, डीन अकॅडमिक्स डॉ. ए.बी. पवार, हेड ऑफ इन्स्टिटयूट सर्विसेस प्रकाश जाधव, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे, रजिस्ट्रार प्रा. वाय. ए. पवार, प्रा. कापगते आदींचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top