dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात शिवसेनेच्या 22 शिलेदारांनी उधळला विजयाचा गुलाल! 

बुलढाणा : जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांपैकी सर्वाधिक लक्ष्य लागले होते ते बुलढाणा नगरपालिकेच्या निकालाकडे. यामध्ये, नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड यांना  बुलढाणेकरांनी निवडले तर  सर्वाधिक यशही शिवसेनेच्याच पदरात पडले.

बुलढाणा : जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांपैकी सर्वाधिक लक्ष्य लागले होते ते बुलढाणा नगरपालिकेच्या निकालाकडे. यामध्ये, नगराध्यक्षा म्हणून शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड यांना  बुलढाणेकरांनी निवडले तर  सर्वाधिक यशही शिवसेनेच्याच पदरात पडले. 30 पैकी 22 शिलेदारांनी विजयाचा गुलाल उधळला. निकालानंतर शहरात जंगी विजयी मिरवणूक निघाली. यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले, हा विजय विकासाचा आहे.  

प्रभाग          विजयी उमेदवार 

1                प्रशांत जाधव, सपना मावतवाल

2               निसार खान इसाक खान, इशारत परवीन मोहम्मद अझहर

5             गजेंद्र दांदडे, सविताताई हडाले

6              वैशाली राहुल सुरडकर, मृत्युंजय संजय गायकवाड

7             सरला सुनील बरडे, सतीश रामभाऊ बरडे

 8              वैशाली रामेश्वर वावरे, सचिन विलास गायकवाड

9               अशोक इंगळे, देविता योगेश परसे

 10               इंदुबाई घट्टे, विजय जायभाये

11                 नयनप्रकाश शर्मा, नीलम देवेन खोत

 12                देवांगना अमित ठाकरे

14           मालती अश्रुबा शेवाळे

15            पुष्पा धूड,  दीपक सोनोने

राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी – 2 नगरसेवक (प्रभाग 3 अ – तमिजा बी युनूस खान आणि प्रभाग 3 ब – अनिल वर्मा)

काँग्रेस 2: प्रभाग 4 (अ जाकीर कुरेशी, ब मुब्बशेरा आयेशा अताल्लाह खान)

अपक्ष 2:  प्रभाग क्रमांक 13 अ राखी विनोद बेंडवाल, ब विनोद रमेश बेंडवाल

भाजप 2 :  प्रभाग क्रमांक 12 अ आकाश दळवी, प्रभाग 14 ब सोहम झाल्टे 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top