जिल्ह्यातील चार नगरपरिषदासाठी शांततेत मतदान सुरू

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर येथील नगरपरिषदांमधील काही प्रभाग आणि फुलंब्री नगरपंचायतीसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वैजापूर येथील नगरपरिषदांमधील काही प्रभाग आणि फुलंब्री नगरपंचायतीसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.

पैठण, गंगापूर आणि वैजापूर येथील नगरपरिषदांमधील काही प्रभागात मतदान सुरू झाल्यानंतर मतदारात निरुत्साह असल्याचे चित्र सुरुवातीला दिसून आले. तर फुलंब्री नगरपंचायतीसाठी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत जवळपास 19% मतदान झाले असल्याची माहिती फुलंब्री नगरपंचायत निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »