dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रलंबित प्रभागातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला मतदारांचा निरुत्साह, खामगावात पहिल्या अडीच तासात फक्त 3.53 टक्केच मतदान 

खामगाव : न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या खामगाव नगरपालिकेतील पाच प्रभागातील उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र वाढलेला थंडीचा पारा आणि पुन्हा मतदान प्रक्रियेमुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत असून सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ 3.57% मतदान पार पडले आहे.

         खामगाव नगर परिषदेच्या  प्रभाग क्रमांक 5 अ, 7 अ, 9 अ आणि 16 ब या चार प्रभागांतील पोटनिवडणुकीसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत.  आज 20 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत चारही प्रभागात 3.57% एवढेच मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. थंडीचा पारा वाढल्याच्या कारणामुळे दुपारीच्या वेळेत मतदानाची आकडेवारी वाढवण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top