dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकीचा अपघात दोन जागीच ठार 

मलकापूर पांगरा :  मलकापूर 15 मलकापूर पांगरा ते  दुसर बीड रोडवर वरील हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकलचा अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री आठ वाजे दरम्यान घडली.

मलकापूर पांगरा :  मलकापूर 15 मलकापूर पांगरा ते  दुसर बीड रोडवर वरील हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकलचा अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री आठ वाजे दरम्यान घडली.

 साखरखेर्डा येथील शेख आरिफ शेख कादर वय 35 वर्ष वार्ड क्रमांक 4 रा.साखरखेर्डा शेख अल्ताफ शेख अक्रम वय 22 वर्ष वार्ड क्रमांक 4 रा. साखरखेडा हे दोघे आपले मोटरसायकल क्रमांक mh28 बीजे 40 29 ने साखरखेर्डावरून दुसर बीड येथे रिसेप्शन कार्यक्रमासाठी जात असताना दुसर बीड येथील हॉटेल सातबारा समोर रिंग रोडचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात रिंग रोडला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.  समृद्धी महामार्गाच्या इंटरनेटसाठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे  दिशा दर्शवणारा फलक नसल्याने व त्यांना रिंग रोडचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top