बुलढाणा : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील ११ पालिकांच्या प्रभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. नगर परिषदेच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

बुलढाणा : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील ११ पालिकांच्या प्रभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. नगर परिषदेच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरी भागात राजकीय वातावरण तापले आहे. नगरपरिषदेच्या एकूण जागांपैकी कमीअधिक ५० टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. येत्या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व जादा असणार आहे. यावेळी प्रभागात महिलाना संधी जास्त मिळणार आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या महिलांना स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
बुलढाणा
प्रभाग अ ब
१ अ. जा. सर्वसाधारण महिला
२ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
३ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
४ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
५ अ. जा. महिला सर्वसाधारण
६ अ. जा. महिला सर्वसाधारण
७ अ. जा. महिला सर्वसाधारण
८ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
९ अ. जा. सर्वसाधारण महिला
१० सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
११ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
१२ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
१३ अ. जा. महिला सर्वसाधारण
१४ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
१५ ना. मा. प्र. सर्वसाधारण
सिंदखेड राजा
प्रभाग अ ब
१ अ.जा. महिला सर्वसाधारण
२ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
३ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
४ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
५ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
६ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
७ अ. जा. सर्वसाधारण महिला
८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
९ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
१० अ. जा. महिला. सर्वसाधारण
देऊळगाव राजा
प्रभाग अ ब
१ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
२ अ. जा. सर्वसाधारण महिला
३ ना.मा. प्र. सर्वसाधारण महिला
४ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
५ अ. जा. महिला सर्वसाधारण
६ ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण
७ ना.मा. प्र. सर्वसाधारण महिला
८ ना.मा. प्र. सर्वसाधारण महिला
९ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
१० ना. मा. प्र. महिला सर्वसाधारण महिला
चिखली
प्रभाग अ ब
१ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
२ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
३ अ. जा. महिला सर्वसाधारण
४ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
५ ना.मा. प्र. महिला सर्वसाधारण
६ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
७ ना.मा. प्र. महिला सर्वसाधारण
८ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
९ ना.मा. प्र. महिला सर्वसाधारण
१० अ. जा. सर्वसाधारण महिला
११ ना.मा. प्र. महिला सर्वसाधारण
१२ अ. जा. महिला सर्वसाधारण
१३ अ. जा. सर्वसाधारण महिला
१४ अ. जा. महिला सर्वसाधारण
मेहकर
प्रभाग अ ब
१ अ. जा. सर्वसाधारण महिला
२ ना.मा.प्र. महिला सर्वसाधारण
३ अ. जा. महिला सर्वसाधारण
४ ना.मा.प्र. महिला सर्वसाधारण
५ सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
६ ना.मा. प्र. महिला सर्वसाधारण
७ ना.मा. प्रा. महिला सर्वसाधारण
८ ना.मा. प्रा. सर्वसाधारण महिला
९ अ. जा. महिला सर्वसाधारण
१० अ. जा. सर्वसाधारण महिला
११ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
१२ ना. मा. प्र. सर्वसाधारण महिला
१३ अ. जा. महिला सर्वसाधारण
