शिष्यवृत्ती परिक्षेत शारदा ज्ञानपीठचे घवघवीत यश

बुलढाणा : शैक्षणिक सत्र 2024-25 मधील महाराष्ट़़ राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा  निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये शारदा ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

बुलढाणा : शैक्षणिक सत्र 2024-25 मधील महाराष्ट़़ राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा  निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये शारदा ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 या परिक्षेत शहरी सर्वसाधारण गटामधुन वर्ग 5 वी चा सर्वेश पंकज शेजोळे 1/155, वेदश्री आशिष घोटी 9/155, भक्ती गजानन गोसावी 34/155, इश्वरी गजानन जाधव 37/155, गायत्री सुरेश इंगळे 48/155, ओजस विक्रम धावंजेवार 59/155, ओम आनंद कवडे 63/155, अथर्व विनय केळकर 64/155, इरा गांधार देशपांडे 74/155, शौनक सिध्दिविनायक जोशी 90/155 अनुष्का गोपाल भुयारकर 99/155, वैष्णवि विवेक पुसदकर 100/155, अनुष्का गणेश सोनुने 101/155, श्रीराज संजय वाणी 120/155, सोहम पराग सोनोने 131/155 व कौस्तुभ चंद्रकात पाटील 139/155 यांनी असे गुण घेवुन शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहेत. तर आठवीचे शहरी सर्वसाधारण गटामधुन  कृष्णा विजय इघवे 34/126, सेजल उमेश सातव 52/126, नव्या प्रविण राजमाने 55/126, श्रीयश राहुल तारे 58/126, वैष्णवी आनंद कवडे 72/126, गौरी सोमनाथ खोडके 87/126, स्वामीनी नितीन सावळे 91/126, आदित्य विलास गाडेकर 100/126, स्वानंद विवेक पुसदकर 105/126,  तर समर्थ नितीन सावळे   हा 120/126 या प्रमाणे गुणवत्ता पात्र करुन शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.  यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विद्यानंद देशपांडे, उपाध्यक्ष ॲड तुषार महाजन, सचिव ॲड रामानंद कविमंडन, शाळेचे व्यवस्थापक, ॲड आनंद चेकेटकर, जगताप मॅडम व सर्व माननीय संचालक मंडळ, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अंतरकर , दीपक देशपांडे, गिरीश चौधरी, तसेच सर्व शिक्षक यांनी त्याच्या यशाचे  कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »