dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सविता गोसावी यांची निवड

छत्रपती सभाजीनगर : श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर अंतर्गत प्रगती महिला मंडळची नविन कार्यकारिणी मंदिर विश्वस्तातर्फे जाहीर करण्यात आली. यात प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सविता प्रविण गोसावी यांची तर उपाध्यक्षपदी मंगला क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.

प्रगती महिला मंडळाच्या सचिवपदी मंजु सिंगलकर, सह सचिवपदी वैशाली सांगोले, कोषाध्यक्षपदी लता महाजन, सह कोषाध्यक्षपदी दर्शना संघवी यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून संजीवनी बाळशेटे, सारीका दलाल, मिना आहेरकर, शैलेजा सांगोले, लता अन्नदाते यांची निवड करण्यात आली. प्रगती महिला मंडळाच्या नवनियुक्त सदस्यांचे मंदिराचे अध्यक्ष अमोल मोगले, उपाध्यक्ष वर्धमान वायकोस, सचिव नीलेश सावळकर, कोषाध्यक्ष प्रकाश भाकरे, शेखर वायकोस, रवींद्र सांगोले, बाहुबली धोंगडे, राजकुमार कुरकुटे तसेच सकल दिगंबर जैन समाजातर्फे कौतुक करण्यात आले. यावेळी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या आचार्य आर्यनंदी महाराजांच्या रजत समाधी महामहोत्सवाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top