dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पूजाताई संजय गायकवाड ६७८ मतांनी आघाडीवर!

बुलढाणा : बुलढाणातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभाग एक ते आठ अशा पहिल्या फेरीतून शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी ७६७ मतांनी आघाडी घेतली आहे.

बुलढाणा : बुलढाणातून अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभाग एक ते आठ अशा पहिल्या फेरीतून शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांनी ७६७ मतांनी आघाडी घेतली आहे. पूजा गायकवाड यांना २१९३ मते मिळाली. तर १४२५ एवढी मते आठ प्रभागातून मिळाली.

अशी आहे आकडेवारी 

शिवसेना – पूजा संजय गायकवाड -2193

काँग्रेस – लक्ष्मी दत्ता काकस – 1515

भाजप – अर्पिता विजयराज शिंदे – 416

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top