Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मुंबई : लोकसभा 2024 निवडणूकीची मतमोजणी सुरु झाली असून मुंबईतील पहिले कल हाती आले आहे.
मुंबई : लोकसभा 2024 निवडणूकीची Maharashtra Lok Sabha Election Result 2024 मतमोजणी सुरु झाली असून मुंबईतील कल हाती येऊ लागले आहे.
सकाळी 10 वाजता हाती आलेल्या कलानूसार
ईशान्य मुंबई
संजय दिना पाटील – ४२४६२
मिहीर कोटेचा – २६२७३
संजय दिना १६१८९ मतांनी आघाडीवर
राहुल शेवाळे ४७८ मतांनी आघाडीवर
राहुल शेवाळे ४३ हजार १२१
अनिल देसाई ४२ हजार ६४३
उत्तर पश्चिम मुंबई
अमोल किर्तीकर – १२४३३
रविंद्र वायकर – १२६४१
वायकर २०८ मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत २ हजार ७२९ मतांनी आघाडीवर
अरविंद सावंत १५ हजार ४४०
यामिनी जाधव १२ हजार ७११
उत्तर पश्चिम मुंबई
पहिली फेरी
अमोल किर्तीकरांना ४ हजार ५७६ मतं
रविंद्र वायकर यांना ३ हजार ४१४ मतं
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना १ हजार १६२ मतांनी आघाडीवर
दक्षिण मुंबई
राहुल शेवाळे ३७ हजार ६७२
अनिल देसाई ३५ हजार १५८
राहुल शेवाळे २ हजार ५१४ मतांनी आघाडीवर
ईशान्य मुंबई – पहीली फेरी
संजय दिना पाटील – २४३७७
मिहीर कोटेचा – १४०३३
ठाकरे गटाचे उमेदावार संजय दिना पाटील १०३०४ मतांनी आघाडीवर
ईशान्य मुंबई –
संजय दिना पाटील ७९२१ मतांनी आघाडीवर
उत्तर मुंबई-
पियुष गोयल (भाजप) – २३३७०
१२३५२ मतांची आघाडी
भूषण पाटील (काँग्रेस) – ११०१८
नोटा – ४५४
पहिल्या फेरीत दक्षण मुंबईतून यामिनी जाधव आघाडीवर
31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ मिळालेली फेरीनिहाय मते
1. अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 19955
2. मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी 196
3. यामिनी यशवंत जाधव – शिवसेना 22978
4. अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी 196
5. मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी 89
6. राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी 53
7. सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी 40
8. अरविंद नारायण सावंत – अपक्ष 163
9. मनिषा शिवराम गोहिल – अपक्ष 38
10. प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष 23
11. मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष 12
12. मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष 20
13. शंकर सोनवणे – अपक्ष 43
14. सबीहा खान – अपक्ष 70
15. नोटा –