Lok Sabha Mahanikal: छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्या फेरीत इम्तियाज जलील आघाडीवर

इम्प्तियाज जलील

Lok Sabha Mahanikal: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात ५५ हजार १८५ मते मोजण्यात आली. यात इम्तियाज जलील 3 338 मतांनी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

इम्प्तियाज जलील
इम्प्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात ५५ हजार १८५ मते मोजण्यात आली. यात इम्तियाज जलील 3 338 मतांनी आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

त्यात इम्तियाज जलील 19745 ,
संदिपान भुमरे 16407
चंद्रकांत खैरे 11434

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »