List of Guardian Minister posts in the state announced: राज्‍यातील पालकमंत्रीपदांची यादी जाहीर; बुलढाणा- मकरंद जाधव -पाटील,  अकोला – आकाश फुंडकर, तर  छ. संभाजी नगर- संजय शिरसाट पालकमंत्री

List of Guardian Minister posts in the state announced

List of Guardian Minister posts in the state announced: पालकमंत्रीपदांची यादी सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली तर बीडसह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्‍ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रीपद असणार आहे. बुलढाण्याला मकरंद जाधव -पाटील,  अकोला – आकाश फुंडकर, तर  छ. संभाजी नगरला पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

List of Guardian Minister posts in the state announced

मुंबई :  गेल्‍या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्‍या पालकमंत्रीपदांची यादी सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली तर बीडसह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्‍ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचे पालकमंत्रीपद असणार आहे. बुलढाण्याला मकरंद जाधव -पाटील,  अकोला – आकाश फुंडकर, तर  छ. संभाजी नगरला पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

List of Guardian Minister posts in the state announced
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. धनंजय मुंडे यांचे नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेले आहे. मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्र्यांच्या यादीतून वगळल्याचे दिसून येत आहे. तर मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी जनतेकडून केली जात होती. त्यामुळेच बीडचे पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

List of Guardian Minister posts in the state announced

जिल्हानिहाय पालकमंत्री

गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर ,अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे

वाशीम- हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील

रायगड- आदिती तटकरे

आहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील

पालघर- गणेश नाईक

जालना- पंकजा मुंडे

सातारा- शंभूराज देसाई

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर- माधूरी मिसाळ

लातूर- शिवेंद्रराजे भोसले

सोलापूर- जयकुमार गोरे

छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाट

मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी- उदय सामंत

नाशिक – गिरीश महाजन

सिंधुदुर्ग- नितेश राणे

हिंगोली – नरहरी झिरवळ

बुलढाणा- मकरंद जाधव -पाटील

अकोला – आकाश फुंडकर

नांदेड- अतुल सावे

धुळे – जयकुमार रावल

जळगाव- गुलाबराव पाटील

यवतमाळ- संजय राठोड

चंद्रपूर – अशोक उईके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »