Increase in water storage of Pentakali project : पेनटाकळी प्रकल्पाच्या जलसाठात वाढ, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Increase in water storage of Pentakali project

Increase in water storage of Pentakali project : पेनटाकळी प्रकल्पानेही पाणीसाठा क्षमतेची पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Increase in water storage of Pentakali project

बुलढाणा : नळगंगा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.  आता पेनटाकळी प्रकल्पानेही पाणीसाठा क्षमतेची पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे  13 ऑक्टोबर च्या रात्री अकरा वाजता पेन टाकळी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. परिणामी प्रकल्पाचे पाच सेमी सुरू असलेले दोन वक्रद्वार दहा सेमीने वाढविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे एकूण तीन वक्रद्वार 15 सेमी ने उघडण्यात आले आहेत. त्या वक्रद्वारा द्वारे पिंटाकळी नदीपात्रात 47.81 क्युमेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पेनटाकळी प्रकल्प नियंत्रण कक्षा द्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »