बुलढाणा : येथील बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक विजय नारायणराव कदम यांचे बुधवार १६ जुलै रोजी सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

बुलढाणा : येथील बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक विजय नारायणराव कदम यांचे बुधवार १६ जुलै रोजी सकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ५० वर्ष होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांचे ते धाकटे बंधू होत. त्यांच्या निधनाने समाजातील विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.