वैजापूर : तालुक्यातील दहेगाव येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावर मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

वैजापूर : तालुक्यातील दहेगाव येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावर मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल ताशा च्या गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब शेलार यांनी केले.या प्रसंगी डॉ. काशिनाथ भालेराव, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब पाटील, कल्याण दांगोडे, नंदकुमार जाधव, सारंगधर डिके, सोपान उगले, बाबासाहेब वाघ, भाऊसाहेब उगले, सुदाम उगले, प्रवीण डूमाले,सखाराम शिनगारे, राहुल साळवे, बी एम उगले, योगेश बरबडे ,भाऊसाहेब शेलार, वाल्मिक त्रिभुवन, गणेश उगले, चंद्रकांत उगले, संतोष शेलार, नंदू शेलार,राजु शेलार, सुरेश शेलार, संजय शेलार, शफिक बागवान, गणेश उगले आदींची उपस्थिती होती.
