शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अक्षय गवळी

वैजापूर :  तालुक्यातील घायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अक्षय गवळी यांची तर उपाध्यक्षपदी दीपक आढाव यांची निवड करण्यात आली.

घायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या पालकसभेत शालेय व्यवस्थापन समितची निवड करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी प्रणिता आढाव, तात्याराव गवळी, किशोर घोलप, अगस्ती साळुंके, कोमल पोळ, किशोर गोरे, कैलास साळुंके, योगिता चव्हाण, प्रशांत गायकवाड यांची  निवड करण्यात आली. नियुक्त पदाधिकारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी दादासाहेब साळुंके, नंदकिशोर साळुंके, विठ्ठल साळुंके, बापू साळुंके, अनिल व्यवहारे, प्रवीण निकम, दिगंबर साळवे, महेश साळुंके, दादासाहेब धने, हंसराज गवळी, शिवाजी गवळी, ज्ञानेश्वर निकम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »