dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला टिप्परची जोरदार धडक: दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ अपघात;खासदार व सहकारी सुखरूप

वाशिम : यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस रोडवरील साखरा गावाजवळ गुरुवारी रात्री थरारक अपघाताची घटना घडली. संजय देशमुख  (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. एका कार्यक्रमावरून परत येत असताना अचानक झालेल्या या धडकेने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. धडकेनंतर खासदारांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top