dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात शिवसेनेच्या पूजाताई गायकवाड विजयी ! ४७८० मताधिक्य..

बुलढाणा: मतमोजणी सुरू झाल्यापासून मताधिक्य कायम राखत शिवसेना उमेदवार पूजा संजय गायकवाड यांनी विजय प्राप्त केला आहे. बुलढाणा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी पूजा गायकवाड यांनी ४७८० इतके मताधिक्य घेतले.

बुलढाणा: मतमोजणी सुरू झाल्यापासून मताधिक्य कायम राखत शिवसेना उमेदवार पूजा संजय गायकवाड यांनी विजय प्राप्त केला आहे. बुलढाणा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी पूजा गायकवाड यांनी ४७८० इतके मताधिक्य घेतले. महाविकास आघाडी आणि शिवसेना अशी ही लढत झाली, नगरसेवक पदासाठी देखील शिवसेनेला एक हाती यश मिळाले. सर्वाधिक जागा शिवसेनेने जिंकल्या. नगरपालिकेच्या मतमोजणी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांच्या हस्ते पूजा गायकवाड यांना नगराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top