बुलढाणा : शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड 2164 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे.

बुलढाणा : शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड 2164 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे.
सविस्तर आकडेवारी.. खालील प्रमाणे
शिवसेना – पूजा संजय गायकवाड -10448
काँग्रेस – लक्ष्मी दत्ता काकस – 8284
भाजप – अर्पिता विजयराज शिंदे – 1764