dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राष्ट्रसंत श्री ललितप्रभ व डॉ. मुनीश्री शांतीप्रिय यांचे बुलढाणा नगरीत आगमन

बुलढाणा : शहरात राष्ट्रसंत परमपूजनीय गुरुदेव श्री ललितप्रभ व डॉ. मुनी श्री शांतीप्रिय यांचे शुक्रवारी दुपारी शहरात आगनन झाले. या निमित्ताने शहरातील गर्दे वाचनालय परिसरातून दादावाडी मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

  सदभावना सेवा समिती व सकल जैन संघ बुलढाणा यांच्यावतीने या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत गुरुदेव श्री ललितप्रभ जी  यांच्या दोन दिवसीय “जीने की कला “या दिव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. खास वारकरी संप्रदायातील टाळ मृदंगाच्या निनादात पावली खेळुन व कलशधारी महिलांनी राष्ट्रसंतांचे  उत्साहात स्वागत  करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top