हरितक्रांतीचे प्रणेते भारतभाऊ बोंद्रे यांचे निधन

बुलढाणा :  जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था मजबूत करून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी विविध योजना राबविणारे माजी मंत्री भारत भाऊ बोंद्रे यांचे 3 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »