बुलढाणा नगर परिषदेसाठी साडे अकरा वाजेपर्यंत 14.87% मतदान

बुलढाणा : बुलढाणा नगर परिषदेसाठी २ डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7.30 वाजेपासून तर 11.30 वाजता पर्यंत 14.87% मतदान झाले आहे. आतापर्यंत 5 हजार 706 पुरूष मतदारांनी मतदान केले. तर 4 हजार 556 स्री मतदारांनी मतदान केले आहे. 

बुलढाणा- 14.87 %

चिखली – 12.00 %

जळगाव जामोद – 20.88 %

खामगाव – 20.98 %

लोणार – 22.27%

मलकापूर – 24.70 %

मेहकर – 23.39%

नांदुरा – 21.45 %

शेगाव – 21.11 %

सिंदखेड राजा – 23.48 %

सरासरी – 19.79%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »