छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन युवा आघाडीची नुतन कार्यकारीणी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा शहराध्यक्षपदी संदीप जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. तर शहर महासचिवपदी आशुतोष नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

वंचित बहुजन युवा आघाडीची नुतन कार्यकारीणी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये शहराध्यक्षपदी संदीप जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. शहर उपाध्यक्षपदी दिनेश नवगिरे, कुणाल गायकवाड, कमलेश जाधव, नागेश जाधव, समिनोद्दीन नाजमोद्दीन पठाण, सचिवपदी जावेद शानूर पटेल, महासचिवपदी आशुतोष नरवडे यांची नुतन कार्यकारीणीत निवड करण्यात आली.