A lamp for martyrs; Special activities in Buldhana on the occasion of Diwali: एक दिवा शहिदांसाठी ; दीपावली निमित्त बुलढाण्यातील विशेष उपक्रम

A lamp for martyrs; Special activities in Buldhana on the occasion of Diwali:दीपावली व लक्ष्मीपूजन निमित्ताने एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहीद जवान युद्ध स्मारक बुलढाणा या ठिकाणी,  शहिदांना आठवण करून एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. 

बुलढाणा :  दीपावली व लक्ष्मीपूजन निमित्ताने एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहीद जवान युद्ध स्मारक बुलढाणा या ठिकाणी,  शहिदांना आठवण करून एक दिवा शहिदांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. 

  आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते दिवा प्रज्वलित करून शहिदांना मानवंदना देण्यात आली.

     कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये कर्नल जतकर  (माजी संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र),रमेश बाहेरकर  (शौर्य पदक प्राप्त), सुभेदार मेजर-अशोक हरीकीसन शेळके (अध्यक्ष शहीद जवान युद्ध स्मारक समिती), सुभेदार पुरुषोत्तम जाधव  (उपाध्यक्ष), सुभेदार मेजर त्र्यंबक नेमाने (समिती मार्गदर्शक), पंजाबराव शींदे  (समिती सचिव),  अभीमन्यु कर्पे,  उज्वला कुळकर्णी (विर पत्नी), सुभेदार संजय गायकवाड (सहायक अधीकारी सैनिक कल्याण कार्यालय), डॉ महेश संजय गायकवाड, डॉ शशांक संदीप बाफना,गंगा राम चींचोले, नितीन राजपुत, सीमा अशोक शेळके, संगीता जाधव, सुमन नेमाने यांच्यासह शहीद जवानांचे माता-पीता, पत्नी, परिवारातील  सदस्य,माजी सैनिक व सैनिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »