dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मेहकर तालुक्यातील युवकाचे अमरावती येथे टॉवरवर चढून आंदोलन

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायत प्रशासनातील अनागोंदी कारभारा विरोधात कारवाई करण्याची मागणी अमरावती विभागीय आयुक्तांकडे केली मात्र कारवाई न झाल्याने सारंगपूर येथील गजानन बोरकर या युवकाने 14 ऑगस्ट रोजी अमरावती येथील 50 फुट उंचीच्या टॉवरवर चढून अमरावती येथे आंदोलन सुरू केले आहे. 

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायत प्रशासनातील अनागोंदी कारभारा विरोधात कारवाई करण्याची मागणी अमरावती विभागीय आयुक्तांकडे केली मात्र कारवाई न झाल्याने सारंगपूर येथील गजानन बोरकर या युवकाने 14 ऑगस्ट रोजी अमरावती येथील 50 फुट उंचीच्या टॉवरवर चढून अमरावती येथे आंदोलन सुरू केले आहे. युवकाच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. तर, प्रशासनाने जबरदस्तीने खाली उतरविण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा आंदोलनकर्ते बोरकर यांनी दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमधील हा युवक असल्याने प्रशासन काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top