dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी फायनल, बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादीमधून नाराजीचा सूर | काझी समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष.. 

बुलढाणा :  अजित पवार गटाकडे  महायुतीमध्ये १ जागा मजबूत स्थितीत असताना, विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

बुलढाणा :  अजित पवार गटाकडे  महायुतीमध्ये १ जागा मजबूत स्थितीत असताना, विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तत्पूर्वी बुलढाणा जिल्ह्यातून ॲड. नाझेर काझी यांच्या नावाची चर्चा असताना, त्यांच्यासाठी अनेक प्रयत्न देखील झाले होते. मात्र अनपेक्षित निर्णय मिळाल्याने बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादीमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, आज ३० एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते मकरंद आबा पाटील हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यामुळे, नेमका या संवादातून कार्यकर्त्यांच्या मनामधील नाराजी, ही प्रत्यक्ष कशी उमटते? हे देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top